या गावांमध्ये मशिदी आहेत, पण मुस्लीम नाहीत; हिंदू करतात मशिदींची देखभाल
या गावांमध्ये मशिदी आहेत, पण मुस्लीम नाहीत; हिंदू करतात मशिदींची देखभाल
दंगलीनंतर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. मगध प्रदेश हे त्याचे प्रमुख केंद्र ठरले.
पाटणा, गया, शेखपुरा, नवादा आणि नालंदा जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत जिथे आज एकही मुस्लिम राहत नाही. पण त्या गावांमध्ये मशिदी आजही उभ्या आहेत. काही मशिदी जमीनदोस्त झाल्या, काहींवर अतिक्रमण झाले, तर काही हिंदूंच्या काळजीमुळे आजही जतन झाल्या आहेत. हा आहे बिहारमधील सीटू तिवारी आणि शाहनवाज अहमद यांचा ग्राउंड रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






