गरोदरपणात 145 किलो वजन का उचललं? कांस्यपदक विजेत्या सोनिका यांनी स्वतःच सांगितलं कारण

व्हीडिओ कॅप्शन, 7 महिने गरोदर महिलेने 145 किलो वजन उचलून पदक जिंकलं तेव्हा...
गरोदरपणात 145 किलो वजन का उचललं? कांस्यपदक विजेत्या सोनिका यांनी स्वतःच सांगितलं कारण

दिल्ली पोलिसच्या सोनिका यादव 7 महिन्यांच्या गरोदर आहेत. त्यांनी 17 ऑक्टोबरला झालेल्या इंडिया पोलिस वेटलिफ्टिंग क्लस्टर 2025-26 चॅम्पियनशिपमध्ये 145 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. सोनिका यांनी गरोदरपणात वेटलिफ्टिंग का केलं आणि यातून महिलांना काय संदेश दिला? पाहा हा व्हीडिओ

रिपोर्ट: आशय येडगे आणि शुभ राणा

व्हिडिओ: देबलिन रॉय