जमीन भाडेपट्टीवर द्यायला आदिवासी समुदायाचा विरोध का आहे?
जमीन भाडेपट्टीवर द्यायला आदिवासी समुदायाचा विरोध का आहे?
गडचिरोलीच्या रस्त्यांवर काही दिवसांपूर्वी आदिवासींचा आवाज घुमला. जमिनीवरील हक्कांचा त्यांनी पुनरुच्चार केला.
राज्य सरकारने आदिवासी जमिनी भाडेपट्टीवर देण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर, या निर्णयाविरोधात हजारो आदिवासी एकत्र आले.
हा विरोध का आणि कोणत्या भीतीतून? हे जाणून घेण्यासाठी आम्ही गडचिरोलीतील गावांमध्ये गेलो.
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- मनोज आगलावे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






