तांबट आळी : पुण्याच्या 300 वर्षे जुन्या तांबट आळीला कारागीर का मिळत नाहीयेत?

व्हीडिओ कॅप्शन, तांबट आळीः पुण्याची 300 वर्ष जुनी तांबट आळीला कारागिर का मिळत नाहीयेत?
तांबट आळी : पुण्याच्या 300 वर्षे जुन्या तांबट आळीला कारागीर का मिळत नाहीयेत?

तांबट आळी. पुण्याच्या मधोमध असलेल्या कसबा पेठेत आलं की तांब्यावर पडणारे हातोडीचे आवाज ऐकू येतात. 300 वर्षांपेक्षाही जूनी असलेली ही आळी आता आपल्या अस्तित्वासाठी झगडतेय. मार्केटमध्ये स्टील आणि प्लास्टिकची मागणी वाढली तशी तांबट आळीची रयाच गेली होती. कोव्हिडच्या संकटानंतर लोक हेल्दी लाईफस्टाईलकडे वळले आणि तांबा-पितळ पुन्हा लोकप्रिय झाले. आता मागणी वाढलीये, पण कारागीर कमी पडतायत.

रिपोर्ट, शूट आणि एडिट - राहुल रणसुभे