'मांजामुळं माझ्या बाळाच्या गळ्याला 20 टाके पडले’, बंदी असूनही महाराष्ट्रात नायलॉन मांजा कसा मिळतो? ग्राऊंड रिपोर्ट
'मांजामुळं माझ्या बाळाच्या गळ्याला 20 टाके पडले’, बंदी असूनही महाराष्ट्रात नायलॉन मांजा कसा मिळतो? ग्राऊंड रिपोर्ट
छत्रपती संभाजीनगरमधील संजीव जाधव यांच्या 3 वर्षांच्या मुलाचा मांजामुळे गळा चिरला आणि त्याला 20 टाके पडले. 5 दिवसांच्या उपचारानंतर संजीव यांच्या मुलाला दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली.
या घटनेप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण, खरेदी-विक्री करण्यास बंदी असूनही नायलॉन मांजा येतोय कुठून? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- किरण साकळे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन