लोकसभेत अमित शाहांच्या टीकेला प्रियंका गांधींचं उत्तर

व्हीडिओ कॅप्शन, लोकसभेत अमित शाहांच्या टीकेला प्रियंका गांधींचं उत्तर
लोकसभेत अमित शाहांच्या टीकेला प्रियंका गांधींचं उत्तर

लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' वरील चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांनी इतिहासाचे दाखले दिले. अमित शाहांनी बाटला हाऊस चकमकीचा दाखला देत सोनिया गांधींवर टीका केली.

या टीकेला उत्तर देताना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी शाहांच्या टीकेला उत्तर देत वैयक्तिक आयुष्यातून उदाहरणं दिली.

पाहा नेमकं काय घडलं

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)