भारतानं अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं?

व्हीडिओ कॅप्शन, भारताने अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं?
भारतानं अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं?

भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. परिणामी चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह आटलाय.

चिनाब नदीवर बांधण्यात आलेलं बगलिहार धरण भारत - पाकिस्तान संबंधांमध्ये धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचं का आहे? आणि भारतात असणाऱ्या या धरणातून किती पाणी सोडलं जातं याकडे पाकिस्तानचं लक्ष का आहे? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : अरविंद पारेकर