गोहत्या प्रतिबंधक कायद्यामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात?
गोहत्या प्रतिबंधक कायद्यामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात?
भारतातील दुग्ध उद्योग 8 कोटी लोकांना रोजगार देतो. त्याची बाजारपेठ 115 अब्ज डॉलर्सची आहे. हा उद्योग गायी आणि म्हशींवर अवलंबून आहे. देशातील 28 पैकी 20 राज्यांमध्ये गोहत्येवर बंदी घालणारे कायदे आहेत. गेल्या दशकात हे कायदे अधिक कडक झाले आहेत. यामुळे गायींच्या वाहतुकीदरम्यान अडचणी येत आहेत.
रिपोर्ट: इशाद्रिता लाहिरी
शूट-एडिट: अंतरिक्ष जैन
अतिरिक्त एडिट: अंशुल वर्मा
कार्यकारी निर्माता: संजय मजुमदार






