सोन्याच्या हॉलमार्कविषयी नवा नियम काय सांगतो? #सोपीगोष्ट
सोन्याच्या हॉलमार्कविषयी नवा नियम काय सांगतो? #सोपीगोष्ट
सोन्याच्या हॉलमार्क दागिन्यांविषयीच्या नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या खरेदी - विक्रीवर होऊ शकतो.
या नियमानुसार एक एप्रिल 2023 पासून सोन्याची विक्री करणारे दुकानदार नवीन पद्धतीचा सहा आकडी हॉलमार्क नसलेले दागिने विकू शकणार नाहीत.
पण हॉलमार्क म्हणजे काय असतं, दागिन्यांच्या बाबतीत हॉलमार्कचं महत्त्व काय आहे आणि हॉलमार्क सिस्टिममध्ये काय बदल होतो आहे, जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर






