जमिनींबाबत 'हे' 5 मोठे निर्णय महाराष्ट्राच्या अधिवेशनात घेण्यात आले

व्हीडिओ कॅप्शन, गायरान, वर्ग-2 ची जमीन, जिवंत सातबारा मोहीम; जमिनींबाबत कोणते 5 मोठे निर्णय अधिवेशनात घेण्यात आले?
जमिनींबाबत 'हे' 5 मोठे निर्णय महाराष्ट्राच्या अधिवेशनात घेण्यात आले

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं. या अधिवेशनात वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

कोणते आहेत हे 5 मोठे निर्णय, याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.

तुम्ही पाहात आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-153.

  • लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
  • कॅमेरा – किरण साकळे