शेअर बाजारातल्या तेजीचं कारण काय? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: शेअर बाजारातल्या तेजीचं कारण काय?
शेअर बाजारातल्या तेजीचं कारण काय? सोपी गोष्ट

3 जुलै 2024 ला मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स निर्देशांकाने 80,000 ची पातळी ओलांडली. सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी सर्वाधिक घसरण झालेला शेअर बाजार महिन्याभराच्या काळात उच्चांकी पातळीवर कसा पोहोचला? स्टॉक मार्केटच्या या घोडदौडीमागे काय कारणं आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे