मुंबईने पुण्यातल्या घटनांमधून धडा घेतला असता, तर 14 जीव वाचले असते?
मुंबईने पुण्यातल्या घटनांमधून धडा घेतला असता, तर 14 जीव वाचले असते?
मुंबईच्या घाटकोपर परिसरात एक होर्डिंग कोसळल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मुंबईतल्या मोठमोठ्या आणि अनधिकृत होर्डींगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मुंबई महापालिकेच्या नियमानुसार 40 बाय 40च्या होर्डिंग्सना परवानगी दिली जाते. मात्र घाटकोपरचं पडलेलं होर्डिंग हे त्यापेक्षा तिप्पट मोठं होतं.
पाहा नियमांची पायमल्ली केल्यामुळे कसं मुंबईचं नुकसान होतंय.
- रिपोर्ट - प्राजक्ता पोळ
- शूट - शार्दुल कदम
- एडिटिंग - राहुल रणसुभे






