सोलापूर अतिवृष्टी : खासदार प्रणिती शिंदे महापालिका आयुक्तांवर का संतापल्या?
सोलापूर अतिवृष्टी : खासदार प्रणिती शिंदे महापालिका आयुक्तांवर का संतापल्या?
सोलापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित केले.
शिंदे यांनी राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून महापालिकेला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा मुद्दाही उपस्थित केला.