GST चे दर कमी केल्यामुळे महसूल बुडून नुकसान होईल का?
GST चे दर कमी केल्यामुळे महसूल बुडून नुकसान होईल का?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (3 सप्टेंबर) रात्री वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या.
अर्थमंत्र्यांनी सांगितलं की जीएसटीमधील 12 टक्के आणि 28 टक्के करांचा स्लॅब आता काढून टाकण्यात आला आहे. यापुढे जीएसटी व्यवस्थेत 5 टक्के आणि 18 टक्के कर आकारण्याबद्दल एकमत झालं आहे.
22 सप्टेंबरपासून जीएसटी कराचे नवे दर लागू होतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






