मराठा आरक्षण : सरकारनं जीआर काढल्यानंतर मराठा आंदोलक काय म्हणत आहेत?
मराठा आरक्षण : सरकारनं जीआर काढल्यानंतर मराठा आंदोलक काय म्हणत आहेत?
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाविषयी नवा अध्यादेश काढला आहे.
त्यामुळे पाच दिवसांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी उपोषण सोडले.
त्यानंतर आंदोलकांनी काय प्रतिक्रिया दिल्या?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)