गणेशोत्सव : या गावांत मशिदीत बसतो गणपती, हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात उत्सव
गणेशोत्सव : या गावांत मशिदीत बसतो गणपती, हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात उत्सव
कोल्हापूर आणि सांगलीतल्या काही गावांमध्ये गणेशोत्सवात हिंदू आणि मुस्लीम एकत्र येऊन सण साजरा करतात.
कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
कुठे पावसामुळे गणपती मशिदीत बसू लागला तर कुठे ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे.
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
शूट - नितीन नगरकर
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)