चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूडची निवडणूक अवघड की सोपी?
चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूडची निवडणूक अवघड की सोपी?
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.
कोथरूडची लढत चंद्रकात पाटील यांच्यासाठी अवघड असणार की सोपी?
बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटील यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे.