टायटॅनिकच्या त्या अपघातातील या 4 गोष्टींचं गूढ आजही कायमच

व्हीडिओ कॅप्शन, टायटॅनिकच्या त्या अपघातातील या 4 गोष्टींचं गूढ आजही कायमच...
टायटॅनिकच्या त्या अपघातातील या 4 गोष्टींचं गूढ आजही कायमच

14-15 एप्रिल 1912च्या रात्री अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाज बुडालं. सुमारे 1,500 लोकांचा मृत्यू झाला. हा आजवरचा सर्वात मोठा सागरी अपघात मानला जातो.

या अपघाताला 110पेक्षा जास्त वर्षं उलटून गेल्यावरही टायटॅनिकविषयीच्या काही गोष्टी आजही एक रहस्य आहेत. कोणत्या?

वार्तांकन - एडिसन वेगा, बीबीसी ब्राझिल

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)