घराचा ताबा मिळेपर्यंत हप्ता न भरण्याच्या ऑफर्स खऱ्या असतात की फसव्या?
घराचा ताबा मिळेपर्यंत हप्ता न भरण्याच्या ऑफर्स खऱ्या असतात की फसव्या?
सणाचे दिवस आले की, दणादण सगळीकडे जाहिराती ऑफर्स दिसायला लागतात. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरं!
पण No EMI till Possesion च्या ऑफर्सचं काय? म्हणजे घरांच्या - बिल्डर्सच्या त्या जाहिराती ज्यात म्हटलेलं असतं की, घराचा ताबा मिळेपर्यंत हप्ता भरावा लागणार नाही. असं खरंच असतं? की पुन्हा फसवी जाहिरात? का त्यातून फायदा होऊ शकतो. समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - बीबीसी टीम
निवेदन - सिध्दनाथ गानू
एडिट - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






