गोवंश हत्या बंदी कायद्याची झळ शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत कशी आली? आमदार सदाभाऊ खोत म्हणतात…
गोवंश हत्या बंदी कायद्याची झळ शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत कशी आली? आमदार सदाभाऊ खोत म्हणतात…
राज्यात सध्या भाजपचे आमदार सदाभाऊ खोत विरुद्ध गोरक्षक असा वेगळा लढा बघायला मिळतो आहे.
सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केलं, गोशाळेत जाऊन पाहणी केली पण हे सगळं करण्याची वेळ त्यांच्यावर का आली? सदाभाऊ खोतांना 'गोवंश हत्या बंदी कायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कॅंसर बनलाय' असं का वाटतं? पाहा ही मुलाखत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन