IND vs Pak : पाकिस्तानी क्रिकेट चाहते म्हणतात, 'भारताचं पारड जड, पण...'
IND vs Pak : पाकिस्तानी क्रिकेट चाहते म्हणतात, 'भारताचं पारड जड, पण...'
आशिया चषक स्पर्धेत आज 14 सप्टेंबर 2025 रोजी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येत आहेत.
एरवी क्रिकेटप्रेमींसाठी भारत-पाकिस्तान सामना नेहमीच विशेष मानला जातो. पण पहलगाम हल्ल्यानंतर मे महिन्यात दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला होता.
त्या पार्श्वभूमीवर आजच्या सामन्याविषयी दोन्ही देशांतले क्रिकेट प्रेमी काय म्हणाले आहेत?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






