हरहुन्नरी अभिनेता, बंडखोर आणि ठाम भूमिका घेणारा कलाकार; अमोल पालेकर यांची सविस्तर मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, हरहुन्नरी अभिनेता, बंडखोर आणि ठाम भूमिका घेणारा कलाकार; अमोल पालेकर यांची सविस्तर मुलाखत
हरहुन्नरी अभिनेता, बंडखोर आणि ठाम भूमिका घेणारा कलाकार; अमोल पालेकर यांची सविस्तर मुलाखत

बीबीसी मराठीच्या 'महाराष्ट्राची गोष्ट' या विशेष मुलाखतींच्या मालिकेत 'ऐवज' या आत्मचरित्राच्या निमित्तानं ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची मुलाखत बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतली आहे.

आणीबाणीतलं सरकार आणि आजचं सरकार यामध्ये काय फरक आणि साम्य आहे?

समाजमन घडवण्यात सिनेमाची भूमिका किती महत्त्वाची आहे?

सामाजिक विषयांवर भूमिका घेताना कलाकारांना कोणत्या अडचणी येतात?

या प्रश्नांची उत्तरे अमोल पालेकरांनी यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहेत.