लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचा निकष बदलणार? आदिती तटकरे म्हणतात
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचा निकष बदलणार? आदिती तटकरे म्हणतात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. सरकार या योजनेच्या निकषांमध्ये, लाभार्थ्यांच्या पात्रतांमध्ये बदल करणार का?
निकषाबाहेर जाऊन हप्ते मिळणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार? महिला व बालविकास खात्याच्या माजी मंत्री आणि आमदार आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






