'तुमच्यासाठी रस्ते बंद, आम्ही अडकलोय' फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना फोन लावतात तेव्हा

व्हीडिओ कॅप्शन, 'तुमच्यासाठी रस्ते बंद, आम्ही अडकलोय' फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना फोन लावतात तेव्हा
'तुमच्यासाठी रस्ते बंद, आम्ही अडकलोय' फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना फोन लावतात तेव्हा

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा ताफा न्यूयॉर्कमध्ये अडवण्यात आला, कारण सर्व रस्ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यासाठी अडवण्यात आले होते.

पाहा पुढे काय घडलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)