पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून युके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाची मान्यता

व्हीडिओ कॅप्शन, पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून युके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाची मान्यता
पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून युके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाची मान्यता

इस्रायलची गाझामध्ये कारवाई सुरूच आहे. इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव येत असला तरी ते सैन्य कारवाई थांबवायला तयार नाहीत.

अशात गेले काही दिवस वेगवेगळे देश पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देताना दिसतायत. युके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)