सोपी गोष्ट : स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या बाजूने भारताचं मतदान, युद्ध थांबेल का?
सोपी गोष्ट : स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या बाजूने भारताचं मतदान, युद्ध थांबेल का?
पॅलेस्टाईन हे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मतदान झालं आणि भारताने याच्या बाजूने मतदान केलंय. Palestine State म्हणजे काय?
स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता देणं - recognising Palestine State म्हणजे काय? याने काय बदलेल? आणि काही देश याच्या विरोधात का आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






