'बायकोचे दागिने गहाण ठेऊन कांदे लावले'; शेतकऱ्यांचं 'मंत्र्यांना फोन लावा' आंदोलन काय आहे?
'बायकोचे दागिने गहाण ठेऊन कांदे लावले'; शेतकऱ्यांचं 'मंत्र्यांना फोन लावा' आंदोलन काय आहे?
कांद्याच्या भाववाढीसाठी आमदार, खासदार, मंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कांदा संघटना 12 सप्टेंबरपासून 7 दिवसांचे "राज्यव्यापी फोन करो आंदोलन" करणार असं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटलंय.