'सगळंच संपलं', पुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या शेतकरी महिला काय म्हणाल्या?

व्हीडिओ कॅप्शन, मराठवाड्यात पुरामुळे शेतीचं अतोनात नूकसान, महिला शेतकरी सांगतात...
'सगळंच संपलं', पुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या शेतकरी महिला काय म्हणाल्या?

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर, परभणी, जालना जिल्ह्यांतील अनेक भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पावसामुळे अनेकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गोठ्यात पाणी शिरल्याने गुरा-ढोरांचे जीव गेले आहे. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी बीडच्या महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन