महाराष्ट्रात यावर्षी जास्त पाऊस पडण्याचं कारण काय? हवामानाचा पुढचा अंदाज काय?
महाराष्ट्रात यावर्षी जास्त पाऊस पडण्याचं कारण काय? हवामानाचा पुढचा अंदाज काय?
लोकांना सुरक्षित ठिकाणी नेलं जात आहे. पावसाचा जोर आता का वाढतोय? मान्सूनचा वेग मंदवल्यानंतर मान्यून परतीच्या प्रवासाला लागला असताना ही परिस्थिती का दिसतेय?
पावसासंदर्भातील हवामानाचा अंदाज काय सांगतो? पाहूयात...
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन