स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कुठे मतदार याद्यांचा घोळ, तर कुठे बोगस मतदारांची धरपकड
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कुठे मतदार याद्यांचा घोळ, तर कुठे बोगस मतदारांची धरपकड
महाराष्ट्रात 2 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी बऱ्याच ठिकाणी वाद आणि तक्रारी पाहायला मिळाल्या.
कुठे मतदारांचं नावच यादीत सापडलं नाही, तर कुठे बोगस मतदारांना असं पकडल्याचा दावा करण्यात आला, तर कुठे आमदार महोदय खुद्द मतदान कक्षात महिलेला कुठलं बटण दाबायचं, हे सांगत होते.
- व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग - मयुरेश वायंगणकर