पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात 5 वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करून हत्या, आरोपीला अटक
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात 5 वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करून हत्या, आरोपीला अटक
पुण्याच्या मावळ तालुक्यात 5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना रविवारी समोर आलीय. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. 32 वर्षीय आरोपी पीडित मुलीच्या घराजवळच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर मावळ परिसरात खळबळ उडाली असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.