लातूरच्या अमोल शिंदेंच्या कुटुंबाची फरफट; संसद सुरक्षा उल्लंघन प्रकरणी 2023 पासून तुरुंगात, देशद्रोहाचा गुन्हा
लातूरच्या अमोल शिंदेंच्या कुटुंबाची फरफट; संसद सुरक्षा उल्लंघन प्रकरणी 2023 पासून तुरुंगात, देशद्रोहाचा गुन्हा
2023 मधील संसद सुरक्षा उल्लंघन प्रकरणात देशद्रोहाच्या आरोपाखाली अमोल शिंदे तिहार तुरुंगात आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्याचे पालक संघर्ष करत आहेत. अत्यंत गरिबी असूनही ते दिवसरात्र काम करत आहेत, मुलाच्या कायदेशीर लढ्यासाठी पैसे उधार घेत आहेत आणि त्याच्या सुटकेची आशा बाळगून आहेत.
रिपोर्ट - मुस्तान मिर्झा
निर्मिती - नीलेश धोत्रे
एडिट - अरविंद पालेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन