ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुला-मुलींचे सोशल मीडिया बंद करण्याबाबत लोकांचे मत काय?

व्हीडिओ कॅप्शन, ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुला-मुलींचे सोशल मीडिया बंद करण्याचा निर्णय, यावर लोक म्हणतात?
ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुला-मुलींचे सोशल मीडिया बंद करण्याबाबत लोकांचे मत काय?

ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारं विधेयक त्यांच्या संसदेमध्ये संमत करण्यात आलं.

हा कायदा मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबतचा जगातील सर्वांत कडक कायदा म्हणून ओळखला जातोय. या निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पाहा त्यांचं म्हणणं काय आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन