विधानसभा निवडणुकीतील वंचितच्या तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील कोण आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, विधानसभेच्या निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील कोण आहेत?
विधानसभा निवडणुकीतील वंचितच्या तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील कोण आहेत?

वंचित बहुजन आघाडीने जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून एका तृतीयपंथी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

त्यांचे एकूणच राजकीय स्थिती, तृतीयपंथी शब्दावर आक्षेप आणि वंचित बहुजन आघाडीचं राजकारण यावर काय मतं आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन.