शरद पवारांनी अजित पवारांची भर सभेत नक्कल केली तेव्हा
शरद पवारांनी अजित पवारांची भर सभेत नक्कल केली तेव्हा
बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. खुद्द शरद पवार युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सभा घेतायत. बारामतीत 28 ऑक्टोबर रोजी केलेल्या भाषणात अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या बोलण्याची नक्कल करत आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आठवण देत शरद पवारांनी सभेत हशा पिकवला. पाहा.






