मनोज जरांगे निवडणूक लढवणार, या मुद्द्यावर छगन भुजबळांना काय वाटतं? पाहा संपूर्ण मुलाखत
मनोज जरांगे निवडणूक लढवणार, या मुद्द्यावर छगन भुजबळांना काय वाटतं? पाहा संपूर्ण मुलाखत
विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील नेते आणि जनता सज्ज झाली आहे.
कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारणार आणि कुठे कोणता फॅक्टर चालणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मात्र, या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजणार असं चित्र आहे.
अशातच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशी घोषणा केली.
याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना नेमकं काय वाटतं?






