मनोज जरांगे फॅक्टर किती प्रभावी? महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड? डॉ. प्रकाश पवार यांचं विश्लेषण
मनोज जरांगे फॅक्टर किती प्रभावी? महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड? डॉ. प्रकाश पवार यांचं विश्लेषण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय. इच्छुक, मग इच्छुकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानं नाराजी, मग नाराजीतून दुसरे पर्याय शोधणं, ऐनवेळी पक्ष बदलणं अशा नाना घटना दर तासाला घडताना दिसतायेत.
या विधानसभेत नेमके कोणते घटक प्रभावी ठरतील, मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलानाचा परिणाम काय असेल अशा अनेक प्रश्नांवर बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी कोल्हापुराती शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांच्याशी संवाद साधला.
पाहा राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांचं विश्लेषण
मुलाखत - अभिजीत कांबळे, बीबीसी मराठीचे संपादक






