पुण्यातल्या एका कॉलेजच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार; चौघांना अटक, ड्रग्सचाही संशय
पुण्यातल्या एका कॉलेजच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार; चौघांना अटक, ड्रग्सचाही संशय
पुण्यातल्या एका कॉलेजच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, स्थानिक आमदारांनी ड्रग्सचाही संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनीही याप्रकरणी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.