BBC India Eye Documentary: नवजात मुलींबद्दल सुइणींचे धक्कादायक खुलासे
#BBCMarathi #bbcdocumentry #IndiaEye
सावधान: काही गोष्टी तुम्हाला विचलित करू शकतात
साधारण 30 वर्षांपूर्वी बिहारमध्ये एका पत्रकाराने काही दाईंच्या, सुइणींच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी कॅमेऱ्यावर बोलताना हे कबूल केलं की त्या नियमितपणे नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबीयांच्या आदेशांवरून मारून टाकायच्या.
यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आरकाईव्ह फुटेजच्या मदतीने या BBC Eye डॉक्युमेंटरीमध्ये ग्रामीण भारतात नवजात मुलींच्या हत्या, या विषयाला हात घालण्यात आला आहे.
पण ही गोष्ट फक्त या चिमुकल्या मुलींच्या हत्येवर थांबत नाही. यातून एका अशा महिलेची गोष्टही आहे, जी अशाच चिमुकल्या मुलींच्या जन्मानंतरच त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते आहे. यासाठी त्याच सुइणींची मदत घेतली जातेय, ज्यांच्या हातून कधीकाळी अशाच मुलींची हत्या व्हायची.
रिपोर्टर
अमिताभ पाराशर
सहायक निर्माता
पूर्णिमा मेहता
निर्माती
नेहा तारा मेहता
संशोधक
श्वेतिका
आर्ची राज
शूटिंग
सय्यद सफी अहमद
ओंकार फाटक
अतिरिक्त कॅमेरा
गौरव लोधी राजपूत
एडिटिंग
अभिनव त्यागी
सहकारी संपादक
हृदय राव चौहान
साउंड रेकॉर्डिस्ट आणि एडिटिंग
देबांगशु रॉय
इम्पॅक्ट प्रोड्युसर्स
बाया कॅट
इमान वराईच
अनुषा कुमार
टॉम डॉनकिन
मार्क शीए
डायरेक्टर, डेव्हलपमेंट
हेमल त्रिवेदी
विकास कार्यकारी अधिकारी
एम्मा व्हिटलॉक
भाषांतर
देवांशू झा
सौम्या झा
सोना सिंग
रतन प्रिया
कोमल कुंभार
तनुजा झा
इफ्थ अरवाह
प्रकाशयोजना
सेलक राम
कलरिस्ट
रॉबिन डोली
ग्राफिक डिझाईन
आशेर काये इसब्रुकर
निर्मिती समन्वयक
वर्षा गर्ग
निर्मिती व्यवस्थापक
डॉन मॅकडोनाल्ड
निर्मिती कार्यकारी
नयनतारा गौबा
विशेष धन्यवाद
भारतीय वायू दल
कविता पराशर
रवींद्र कुमार
दीनानाथ केसरी
असिता मालदहियार
अभय आनंद
परवाज अहमद लोन
परवेझ अहमद
लाँगफॉर्म प्रमुख
लिझ गिबन्स
भारत मालिका निर्माता
अंकुर जैन
दिग्दर्शित
अमिताभ पाराशर
सय्यद अहमद साफी
कार्यकारी निर्माते
अनुभा भोसले
डॅनियल ॲडमसन



