प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'नं केलेल्या ट्रोलिंगवर प्रज्ञा दया पवारांची मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, वंचित बहुजन आघाडीने ट्रोलिंग केल्यानंतर डॉ. प्रज्ञा पवारांची टीका
प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'नं केलेल्या ट्रोलिंगवर प्रज्ञा दया पवारांची मुलाखत

आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ. प्रज्ञा दया पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली.

प्रज्ञा दया पवारांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं गेलं.

प्रकाश आंबेडकर म्हणतात की, आरक्षणाच्या लाभार्थी असूनही इतरांना मिळू नये या भूमिकेवर लोक शिव्या घालणारच.

डॉ. प्रज्ञा पवार याबाबत काय म्हणतात? वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोष्टींवर त्या कशा व्यक्त होतात? बीबीस मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत पाहा.