बदलापूर आरोपीच्या मृत्यूनंतर पोलिसांवर माजी अधिकाऱ्याने उपस्थित केले प्रश्न

व्हीडिओ कॅप्शन, बदलापूर आरोपीच्या मृत्यूनंतर पोलिसांवर माजी अधिकाऱ्याने उपस्थित केले प्रश्न
बदलापूर आरोपीच्या मृत्यूनंतर पोलिसांवर माजी अधिकाऱ्याने उपस्थित केले प्रश्न

बदलापूर लैंगिक शोषणाचा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचं ठाणे पोलिसांनी म्हटलं आहे. पण या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आरोपीला नेताना पोलिसांनी SOP पाळले होते का? आरोपीने पोलिसांचं शस्त्र हिसकावलं असेल तर पोलीसांच्या कार्यक्षमतेचं काय असे अनेक प्रश्न राज्य गुप्तचर विभागाचे माजी अधिकारी शिरीष इनामदार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केले आहेत.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)