सोपी गोष्ट: इस्रायलने लेबनॉनवर हल्ला का केलाय? हिजबुल्लाहने प्रत्युत्तर कसं दिलं?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: इस्रायलने लेबनॉनवर हल्ला का केलाय? हिजबुल्लाहने प्रत्युत्तर कसं दिलं?
सोपी गोष्ट: इस्रायलने लेबनॉनवर हल्ला का केलाय? हिजबुल्लाहने प्रत्युत्तर कसं दिलं?

हिजबुल्लाह या सशस्त्र गटावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये एका दिवसात जवळपास 500 जण मारले गेले तर हजारो जखमी झाले.

हा गेल्या काही दशकांमधला सर्वात भीषण हल्ला आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रॉकेट्स डागली. इस्रायलने लेबनॉनवर हा हल्ला का केला? यामुळे आता मोठ्या युद्धाची स्थिती निर्माण झालीय का?

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)