सोपी गोष्ट: इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर राहतात, जेवतात, झोपतात कसे?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर राहतात, जेवतात, झोपतात कसे?
सोपी गोष्ट: इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर राहतात, जेवतात, झोपतात कसे?

पृथ्वीपासून 400 किलोमीटर्स दूरच्या उंचीवर अंतराळात राहताना कसं वाटतं? तिथे ते खातात - झोपतात कसे? व्यायाम कसे करतात? कपडे धुतात का? आणि...अंतराळस्थानकात वास असतो का कसला?

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधलं अंतराळवीरांचं आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्यासाठी पहा, हा व्हीडिओ

रिपोर्ट : जॉर्जिना रेनर्ड

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्हन न्यूजरूमचे प्रकाशन)