मशिदीत गणपती बसवण्याची आगळीवेगळी परंपरा

व्हीडिओ कॅप्शन, मशिदीत गणपती बसवण्याची आगळीवेगळी परंपरा
मशिदीत गणपती बसवण्याची आगळीवेगळी परंपरा

मशिदीमध्ये गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा सांगलीच्या गोटखिंडीमध्ये गेल्या 44 वर्षांपासून जोपासण्यात येत आहे.

सध्या मशिदीच्या आवारातल्या प्रवेशद्वारावरच गुंबज उभारण्यात आलाय,आणि त्याच्या खालीच आता गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून नऊ दिवस विधिवत पूजा केली जाते, त्यामध्ये मुस्लीम गावकरीही सहभागी होतात.

  • रिपोर्ट आणि शूट - सरफराज सनदी
  • व्हीडिओ एडिट - अरविंद पारेकर