गणेश विसर्जन : पुण्यात 'शिखंडी' LGBTQ ढोल-ताशा पथकानं अशी केली नवी सुरुवात

व्हीडिओ कॅप्शन, गणेश विसर्जन : पुण्यात 'शिखंडी' LGBTQ ढोल-ताशा पथकानं अशी केली नवी सुरुवात
गणेश विसर्जन : पुण्यात 'शिखंडी' LGBTQ ढोल-ताशा पथकानं अशी केली नवी सुरुवात

ढोल-ताशा हा सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीतला अविभाज्य भाग बनला आहे.

पुण्यातल्या मिरवणुकीत तर अनेक ढोल पथकं सहभागी होतात, पण यंदा शिखंडी ढोल-ताशा पथकाची बरीच चर्चा होते आहे. कारण हे LGBTQIA समुदायातल्या व्यक्तींनी तयार केलेलं ढोल पथक आहे.

शूट - नितिन नगरकर

एडिट - शरद बढे

निर्मिती - जान्हवी मुळे