राज्यात दिवाळीतही पावसाची शक्यता, मुंबईतून मान्सूनने घेतली माघार
राज्यात दिवाळीतही पावसाची शक्यता, मुंबईतून मान्सूनने घेतली माघार
नैऋत्य मान्सूननं आज 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र यावेळी दिवाळीतही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं काय अंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)