4 वर्षांपूर्वी लाँच झालेलं 'हे' ॲप अचानक नंबर 1 कसं झालं? व्हाट्सअपशी कशी स्पर्धा करणार?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : 4 वर्षांपूर्वी लाँच झालेलं 'हे' ॲप अचानक नंबर 1 कसं झालं?
4 वर्षांपूर्वी लाँच झालेलं 'हे' ॲप अचानक नंबर 1 कसं झालं? व्हाट्सअपशी कशी स्पर्धा करणार?

2021 मध्ये लाँच झालेलं Arattai ॲप आता चार वर्षांनी अचानक No. 1 कसं झालंय? आणि अगदी गृहमंत्री अमित शाहांपासून ते सरकारमधले अनेक नेते या ऍपचं नाव का घेतायत?

नेमकं काय आहे अराट्टाई ॲप...ते खरंच व्हॉट्सॲपला स्पर्धा देऊ शकतं का? आणि ते किती सुरक्षित आहे?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)