'हिंदू धर्म इतका लेचापेचा आहे का?'; नाटककार अतुल पेठे यांची रोखठोक मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, नाटकात विविध प्रयोग करणारे आणि सामाजिक मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणारे अतुल पेठे
'हिंदू धर्म इतका लेचापेचा आहे का?'; नाटककार अतुल पेठे यांची रोखठोक मुलाखत

प्रयोगशीलता आणि सामाजिक भान ही मराठी नाट्यभूमीची परंपरा राहिली आहे. निळू फुले, विजय तेंडुलकर किंवा डॉ. श्रीराम लागू असोत सर्वांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक मुद्द्यांवर प्रभावी भाष्य केलं आहे.

याच परंपरेतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे नाटककार अतुल पेठे. ते केवळ नवनवीन नाट्यप्रयोग करत नाहीत, तर सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेतात. ‘महाराष्ट्राची गोष्ट’ या कार्यक्रमात अतुल पेठेंशी केलेली ही रोखठोक मुलाखत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)