'तुम्ही ओबीसीचा DNA ओळखू शकत नसाल तर, खुर्ची खाली करा'; नागपुरात ओबीसी आंदोलक काय म्हणत आहेत?
'तुम्ही ओबीसीचा DNA ओळखू शकत नसाल तर, खुर्ची खाली करा'; नागपुरात ओबीसी आंदोलक काय म्हणत आहेत?
मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्याविरोधात नागपूरमध्ये ओबीसी समाजानं आंदोलन पुकारलंय. पाहा आंदोलक काय म्हणतायत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)