मुलं आणि व्हेपिंगबद्दल WHO चा इशारा काय सांगतो?
मुलं आणि व्हेपिंगबद्दल WHO चा इशारा काय सांगतो?
व्हेपिंग करणाऱ्यांची संख्या जगभरात प्रचंड वाढलीय आणि यातली आणखीन गंभीर बाब म्हणजे व्हेपिंग करणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढतंय.
जागतिक आरोग्य संघटनेनं हा धोक्याचा इशारा दिला आहे.
व्हेपिंग म्हणजे काय? धूम्रपानासारखेच त्याचे धोके असतात का? आणि WHO च्या पाहणीमध्ये आणखी काय आढळलं?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






